धाराशिव जिल्हा प्रतिनिधी/बिलाल कुरेशी:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परांडा विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिर मौजे सोनगिरी ता भुम येथील मंदिर परीसरात नारळ आंबा फणस चिकू व ईतर झाडे जि गावकरी मंडळी सोनगिरी यांची पसंती असेल ति झाडे लावुन देण्याची जबाबदारी लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत असलेल्या शिवसेना पक्षातिल सहकारी यांनी घेतली आहे मि त्यांचे मनापासून धन्यवाद देतो या भव्य मंदिर असलेल्या ठिकाणी खूप शोभा येईल याची प्राथमिक सुरुवात करताना शिवसेना धाराशिव जिल्हा प्रमुख सरपंच परिषदेच्या राज्य अध्यक्ष सौ झीनत सय्यद मॅडम शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंघटक श्री भगवान बांगर परांडा तालुका प्रमुख श्री मेघराज दादा पाटील परांडा विधानसभा प्रमुख श्री प्रल्हाद आडागळे शिवसेना शिक्षक संघाचे राज्य संघटक कोहिनूर सय्यद सर शिवसेना पक्षातील माझे सहकारी विहंग कदम शिवसेना पक्षाचे भुम नगरी चे माजी शहरप्रमुख दिपक मुळे माझे सहकारी मार्गदर्शक अँड विनायक नाईकवाडी परांडा तालुक्यातील व सेना पक्षातील सहकारी उमेश परदेशी इतर सहकारी व गावातील नागरिक व बाल सहकारी उपस्थित होते.