धाराशिव जिल्हा प्रतिनिधी/बिलाल कुरेशी:शिराढोण कळब येते सौ अर्चना राणा जगदीश सिंह यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा ट्रस्टच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिरात507 रुग्णाची तपासणी व उपचार तेरणा पब्लिक चारिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा सपेशालीटि हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ नवी मुंबई यांच्या वतीने सौ अर्चना राणा जगदीश सिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिराढोण तालुका कळंब येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराच्या आयोजजन शुक्रवार दिनांक 25जूलै2025 रोजी करण्यात आले आहे शिराढोण व परिसरातील सर्व वयोगटातील 507 महिला पुरुष तसेच बालकानी शिबिराचा लाभ घेतला दिवसभर पाऊस सुरू असताना देखील या आरोग्य शिबरास चांगला प्रतिसाद मिळाला यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग स स्त्रीरो ग काम नाक घसा तज्ञ नेत्र रोग बालरोग आसिथरोग यासह विविध आजारावरील मुंबई येथील तज्ञ डॉक्टर आणि तपासणी व उपचार केले व मोफत तपासणी उपचार के ग व मोफत औषधे देण्यात आले गंभीर आजार असणाऱ्या काही रूगणगार मुंबई येते तज्ञ डॉक्टरांच्या देखरेख खाली पुढील उच्चार करण्यात येणार आहेत यावेळी मान्यवरांच्या हसते वुक्षरोपन देखील करण्यात आले लातूर येथील दिशा फाउंडेशन च्या अध्यक्ष अडवोकेट वैशालीताई लोंढे यांनी झाडे उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचे उद्घाटन तेरणा ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त श्री अशोक भाऊ शिंदे व श्री विजय अण्णा चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्री पंडितराव टेकाळे भाजपा कळंब तालुकाध्यक्ष श्री दत्ता साळुंके सरपंच श्रीमती लक्ष्मीताई मेहत्रे श्री राजाभाऊ पाटील माजी सरपंच पद्माकर पाटील श्री अनिल गायसमुद्रे श्री पवन मेहेत्रे श्री सुनील पांचाळ श्री सुरेश महाजन राहुल माने फसीयोदीन काजी समय दिन का जी बिभीषण पवार सुनील सहाने दीपक सहाने यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील शिबिराचे आयोजन आणि यशस्वी साठी भाजपा तालुका उपाध्यक्ष राणा दादा युवा प्रतिष्ठानचे तालुका सचिव श्री किरण पाटील आणि त्यांच्या सहकार्याने विशेष कष्ट घेतले.