प्रतिनिधी/बिलाल कुरेशी:आज रोजी पत्रकार दिनानिमित्त भुम शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी नाना कांबळे, नंदु (काका) देशमुख, संतोष वीर, अब्बास सय्यद ,अरविंद शिंदे ,गौस शेख ,सचिन जाधवर ,वसीम भाई काजळेकर, धनंजय शेटे, औदुंबर जाधव, तानाजी सुपेकर, आशिष बाबर ,महावीर बनसोडे, रोहित चंदनशिवे, मुकुंद लगाडे, फल्ले साहेब सर्व लेखणी बहाद्दरांचा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मकसुद भाई मोगल, पैलवानअखिलेश जमादार आदी उपस्थित होते.
