इलेक्ट्रीशियन ट्रेडच्या Solar Power Temperature Controlled Roof Top Cooling System मॉडयुल साठी सैयद परवेज़ अली खुर्रम अली व फारूकी मोहम्मद समी वहीदुद्दीन ह्यानी तयार केले असून त्यांना इलेक्ट्रीशियन ट्रेड चे शेख शाकीर सर व समीर मकरानी सर ह्यानी मार्गदर्शन केले. जिल्हास्तरिय तंत्र प्रदर्शनात जमिया आय टी आय चे निवड झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी व निदेशकांना जामिया चे संस्थापक मौलाना गुलाम वस्तानवी संस्थाध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी व नियोजित जि. एम् वस्तानवी विद्यापीठाचे कुलगुरु सैयद अकील सर हयानी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. प्राचार्य अकबर पटेल सर व उप प्राचार्य इलियास पटेल सरांनी सर्वांचे कौतुक केले असून पुढील विभागीय तंत्र प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.