विसरवाडी ! Visarvadi/SKpublicvoice
या कार्यक्रमाचे अध्यक्ष होमाबाई गावित, उषाताई गावित, शितल गावित, रामसिंग गावित दिलीप गावित या प्रमुख नेत्यांनी स्त्रीमुक्ती दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच रणजीत गावित यांनी प्रस्तावित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालमसिंग गावित यांनी केले.
नवापूर तालुक्यातील हजारो स्त्रिया- पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महामानवाचे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलेल्या मनू स्मृतीचे आजच्या दिवशी दहन केले म्हणून
आजच्या दिवसाचे अवचित्य साधून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला व सत्याचा अखंड गायन करून महामानवाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात केली.
वरील वक्ते यांनी मार्गदर्शन केले व समारंभ भाषण होमाबाई गावित यांनी केले.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹