अल्पसंख्यांक विकास मंडळ तीन जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त....

 

नंदुरबार ! Nandurbar/SKpublicvoice 
प्रतिनिधी /अमिनोद्दीन शेख

    

       आज दिनांक 25/12/2022 अल्पसंख्यांक विकास मंडळ प्रदेश कार्यकारणी चर्चा संपन्न झाली व अल्पसंख्यांक विकास मंडळ प्रदेश कार्यकारणीच्या  सहमतीने नंदुरबार ,नाशिक, अहमदनगर या तिन्ही जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली, असुन नवीन कार्यकारणी लवकरात लवकर बनविण्यात येईल. असे एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे संस्थापक अध्यक्ष श्री. शोएब आसिफ खाटीक यांनी कळविले आहे, याची पदाधिकाऱ्यांनी  नोंद घ्यावी. व इच्छुकांनी आपापल्या स्थानिक कार्यालय किंवा प्रदेश कार्यालय नंदुरबार येथे संपर्क करावे,असे आव्हान केले आहे.




⚫⚪🔴🟠🟤🟢🔵🟡🟣🔵🟢🟤🟠🟡

🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post