साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:आज रोजी जि प शाळा उभरांडी येथे सालबादाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन व अक्षरी रॅप व वर्गखोलीचे उदघाटन साक्री तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार ताईसो मुजळाताई गावीत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जि प शाळेच्या मुलामुलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार ताईसो मंजुळाताई गावीत हे होते व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साक्री तालुक्याचे विधमान गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र पगारे साहेब नाशिक विभागीय माजी अप्पर पोलिस अधिक्षक लाचलुचपत विभाग नानासो श्री नारायण न्याहळदे निजामपुर पोलिस स्टेशनचे ए पी आर श्री मयुर भामरे साहेब साक्री तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख व साक्री नगरपंचायतीचे विधमान नगरसेवक श्री पंकज मराठे जैताणे गणाचे माजी प स सदस्य व जैताणे गावाचे विधमान संरपंच प्रतिनिधी श्री अशोक मुजगे धुळे जिल्हा समाता परिषेदेचे विधमान जिल्हाध्याक्ष श्री राजेश बागुल साक्री तालुका युवा सेनेचे तालुका अध्यक्ष श्री अजय सोनवणे धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थचे विधमान गटनेते व माजी चेअरमन श्री विनोद खैरनार पतसंस्थचे विधमान संचालक श्री सुभाष पगारे साक्री तालुका कामगार सेनेचे तालुका प्रमुख श्री किशोर वाघ व प्रगती फाॅन्डेशनचे विधमान सर्व पदाधिकारी तसेच उभरांडी गावाचे विधमान सरंपच श्री नारायन सावळे व शाळा व्यवस्थापन समितीचे विधमान अध्यक्ष श्री संतोष सावळे व सर्व सनमानिय सदस्य गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते
जि प शाळेच्या वार्षिक सेन्हसंमेलन बघुन सर्व पाहुन्यानी आश्चर्य व्यक्त केले सर्वप्रथम निजामपुर पोलिस स्टेशनचे ए पीआय श्री मयुर भामरे साहेबानी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेचे मनापासुन कौतुक केले त्यानंतर जैताणे गावाचे रहिवाशी नाशिक विभागिय माजी अप्पर पोलिस अधिक्षक श्री नारायन न्याहळदे यांनी गावातील तरूनाना वाचनालयाची सोय करण्यात यावी अशी अग्रही भुमिका त्यानी घेतली आणि स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन गावातील तरून पुढे कसे जातील यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले त्यानंतर साक्री तालुक्याचे विधमान गटशिक्षणधिकारी श्री राजेंद्र पगारे साहेब यांनी सुध्दा शाळेचे कौतुक केले व पुढच्या वर्षी याठिकाणी इयत्ता पाचवीचा वर्ग चालु होईल असे अश्वासन दिले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा ताईसो मंजुळाताई गावीत साक्री तालुक्याचे विधमान आमदार यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळा पुढे कशी जाईल तसेच शाळेच्या ईमाराती बघुन कौतुक केले तसेच याठिकाणी 8 वी पर्यत शाळा कशी होईल यासाठी मी स्वत प्रयत्न करेन व स्वनिधीतुन नवीन वर्गखोल्या सुध्दा निधी देईल असे अश्वासन दिले
आमच्या जि प शाळा उभरांडी येथील विद्याथीनी केलेल्या कार्यक्रमाचे सर्वानी कौतुक केले गावातील नागरिकांनी विद्यार्धांना बक्षिस रूपात तीस ते चाळीस हजार रोख दिलेत
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जि प शाळेचे विधमान पदोन्नती मुख्याध्यापक श्री किरण चव्हाण सर शाळेचे उपशिक्षक श्री सुनिल जाधव सर श्री नरेश अहिरराव सर उपशिक्षिका श्रीमती अनुजा कोटे मॅडम व सर्व वार्षिक सेन्हसंमेलनाचे आयोजन व नियोजन धुळे नंदुरबार जिल्हा ग स बॅकेचे विधमान संचालंक श्री प्रकाश बच्छाव सर व श्री प्रभाकर वाघ श्री शरद पवार यांनी केले
