मलकापुर/प्रतिनिधी :शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरुभाऊ खेडेकर, जिल्हा सहा संपर्क प्रमुख वसंतराव भोजने शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ बुधवंत,यांच्या आदेशान्वये शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गजानन भाऊ वाघ तालुका प्रमुख दिपक चंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत यांनी मलकापुर विधानसभा मतदारसंघासाठी तालुका उप प्रमुख पदी समद कुरेशी यांची नियुक्ती केली आहे.यावेळी शिवसेना सह आदिंची उपस्थिती झाली..!