नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रा.गणेश सोनवणे :अक्कलकुवा तालुक्यातील वेलीमाता आश्रम शाळेला शहादा येथील जायन्टस गृप व सहेली ग्रुप यांनी प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेऊन शाळेला भोजन पट्टी व बैठक पट्टी भेट देऊन विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे पाहणी केली व समाधान व्यक्त केले.यावेळी शहादा जायन्टस गृप चे अध्यक्ष हितेश सोनार , सहेली ग्रुपच्या अध्यक्षा प्रीती सोनार फेडरेशनचे कोषाध्यक्ष माणक चौधरी, युनीट डायरेक्टर संजय सोनार, फेडरेशन ऑफिसर दिपाली बाविस्कर,उपाध्यक्षा आशा चौधरी उपस्थित होते. .तसेच सदर पदाधिकारी यांनी पहिली,तिसरीच्या वर्गांना भेट दिली असता विद्यार्थ्यांचे उत्तर ऐकून समाधान व्यक्त केले. त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ कांतीलाल टाटिया होते. प्रमुख पाहुणे संचालक विनोद सोनार, सौ.सुनंदाताई सोनार,वाण्या दादा,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार आदी उपस्थित होते. या वेळी प्रश्न मंजुषातील विजेते एकुण ५४ विद्यार्थ्यांनां मान्यवरांचा हस्ते सन्मानपत्र व बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रीती सोनार यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा नगराळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.