नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ, विभागीय स्तरावर 24x7 आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन





नंदुरबार !Nandurbar/SKpublicvoice 




 नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणू कीसाठी विभागीय स्तरावर 24x7 आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  निवडणुकीबाबत काही तक्रारी व शंका असल्यास नागरिकांनी ०२५३- २४६९४१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे तहसीलदार पुरवठा तथा आचार संहिता कक्ष नियंत्रण अधिकारी साहेबराव सोनवणे यांनी कळविले आहे.

वरील दूरध्वनी क्रमांकावर नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील नागरीक आपली तक्रार  नोंदवू शकतात.


Post a Comment

Previous Post Next Post