आचार संहितेमुळे 2 जानेवारीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द.



नंदुरबार ! Nandurbar/SKpublicvoice 
 



   नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 29 डिसेंबर, 2022 ते 5 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत लागू राहणार आहे. त्यामुळे 2 जानेवारी, 2023 रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post