🌧️🌧️⛈️⛈️⛈️
*पंजाब डख, हवामान अभ्यासक*
उद्या पासून 9 ते 10 राज्यात *ढगाळ वातावरण तयार होईल* तसेच 11, 12, 13, 14, 15 या तारखेला *संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार* तसेच *पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र (धुळे जळगाव नंदुरबार )* हा पाऊस जास्त राहील व *विजांचे प्रमाण खूप जास्त राहणार आहे म्हणून कोणीही झाडाखाली व शेतात थांबू नये* वातावरण तयार झालं की सरळ घरी निघावे *सर्व शेतकऱ्यांनी आपली व आपल्या पिकाची काळजी घ्यावी*
🟠🔴🔵🟡🟢🟣⚫🟤⚪🟣🟢🟡🟠🔴
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹