राष्ट्रवादी मंथन शिबीर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार तालुका यांच्यावतीने नंदुरबार येथील मदर तेरेसा स्कुल येथे येथे सकाळी १०:१० वाजता ध्वजारोहण नंदुरबार जिल्हा निरीक्षक मा.नानासाहेब महाले यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत दादा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार श्री.उदेसिंग दादा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शिबीराच्या उटघाटन पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेल यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन जिल्हा निरीक्षक मा.नानासाहेब महाले यांच्या हस्ते करण्यात आले* या शिबीरासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून मा.सिंधुताई तुपकर यांनी शिबीराला मार्गदर्शन केले,जिल्हा निरीक्षक मा.नानासाहेब महाले यांनी शिबीरार्थी यांना मार्गदर्शन केले.
शिबीराला जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाविस्कर,विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे,युवक प्रदेश सचिव अॅड.राऊ बाबा मोरे,जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मोहन माळी,रामराव आघाडे,जिल्हा चिटणीस सौ.मंजुळा पाडवी, महिला समन्वयक सौ.सिमा सोनगरे,शहादा तालुकाध्यक्ष माधवराव पाटील,शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर,तळोदा तालुकाध्यक्ष डॉ.पुंडलिक राजपुत,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड.अश्विनी जोशी,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंडारे,ओबीसी जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी,डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन पवार, सहकार सेल जिल्हाध्यक्ष श्री.पुरुषोत्तम चव्हाण,सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे,सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,श्री.केशरसिंग क्षेत्रिय,मुक्तार दादा,महेंद्र चौधरी,युवक नंदुरबार तालुकाध्यक्ष दिनेश माळी,युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे,नंदुरबार महिला आघाडी शहराध्यक्षा उषा तायडे,शहादा महिला तालुकाध्यक्षा रेश्मा पवार,व्ही.जे.एन.टी,सेल जिल्हा उपाध्यक्ष मिंलीद जाधव,ओबीसी सेल जिल्हा समन्वयक निलेश चौधरी,युवती प्रतिनिधी तिथंल पावरा,सोशल मिडिया तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील,
आदि पदाधिकारी युवक,युवती,महिला व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मा.जिल्हा निरीक्षक या़च्यां हस्ते सौ.मनिषा पवार,सौ.सिमा चव्हाण,सौ.प्रमिला ठाकरे यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती पत्र देण्यात आले व युवती जिल्हाध्यक्षा पदी तिंथल पावरा,
डॉक्टर सेल नंदुरबार तालुकाध्यक्ष पदी डॉ.जगदिश चौधरी, शओबीसी सेल तालुकाध्यक्ष संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली शिबीराचे सुत्रसंचलन श्री मधुकर पाटील यांनी केले.
🔵🔴🟠🟣🟡🟢⚪🟤⚫🟣🔵🔴🟠🟡
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹