राष्ट्रीय मजदूर सेना,कामगार,शेतकरी ,यांचे 2 दिवसा पासून आंदोलन सुरू..




फैजपूर! Faijpur/SKpublicvoice 


         कामगारांच्या न्यायासाठी न्हावी ते फैजपूर प्रांत कार्यालय पर्यंत कामगार आक्रोश लॉन्ग मार्च काढनार तसेच साप्ताहिक आंदोलन करनार अशी घोषणा कामगार नेते राष्ट्रीय मजदूर सेना प्रदेश महामंत्री व संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन  सोनवणे यांनी काल आणि आज झालेल्या कामगार वर्गाच्या दोन दिवसीय सभेत फैजपुर मधुकर सहकारी साखर कारखान्यात केली.
काल दिनांक 26 डिसेंबर आणि आज दिनांक 27 डिसेंबर 2022 या रोजी या सभा संपन्न झाल्या, आंदोलन मात्र सुरूच आहे. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते संविधान आर्मी प्रदेशाध्यक्ष राकेश  बग्गन व आरिफ  शेख व संविधान आर्मी नेते इत्यादी कामगार सभेला व कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post