‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानास सुरुवात; जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली पंचप्रण शपथ..







नंदुरबार :  ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ झाला असून त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज ‘पंचप्रण’शपथ घेण्यातआली.


यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी आदि अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post