औरंगाबाद !Aurangabad /SKpublicvoice
प्रतिनिधी/ रतन बी. राऊत
PSI अनिता फसाटे मॅडम पोलीस ऊप निरीक्षक सातारा परिसर औरंगाबाद यांची सेवा गौरव पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे .हा पुरस्कार सु- लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्ण सेवा समूहातर्फे दिला जाणार आहे. औरंगाबाद येथे दिनांक 30 /12/ 2022 रोजी आयोजित कार्यक्रमात अनिता फसाटे मॅडम यांना मान्यवरांच्या हस्ते हा सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .हा पुरस्कार जाहीर झाल्याचे निवड समितीतर्फे व कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक सुमित पंडित यांनी पत्राद्वारे कळविले आहे. या निवडीबद्दल पीएसआय अनिता पाटील मॅडम यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
🟣🔴🟢🟡🟠🔵⚪🟤⚫🟠🟡🟢🔵🔴
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹
Tags
सेवा गौरव पुरस्कार.