कांदे भरलेला ट्रक चे चरणमाल घाटात अपघात.....

नवापूर l NAVAPUR/ SKpublicvoice 

नवापुर ता.  चरणमाळ घाटात अपघात होने काय नवीन नाही सकाळी 07:00 वाजे च्या सुमारास कांदे  भरलेल्या ट्रक चे अपघात झाले सहचालक बाहेर फेकला गेला परंतु चालक हा केबीन मध्ये उलटा होऊन त्यांचे पाय अडकून गेले होते व त्याला दुखापत झाले गावातील नागरीकानी पाहिले तर सहचालक हे गंभीर जखमी झाले  आहे.  बोरझर गावांचे पोलिस पाटीलनी नवापुर पोलिस ठाण्यात संपर्क करुन माहिती दिली असता पोलिस ठाण्यात खाजगी जीवनधारा रुग्णवाहिकेला पाचरण करुन   अपघाताची माहिती देण्यात आली कसला विलंब न करता जीवनाधार अँब्युलन्स अपघात ठिकाणी दाखल झाली व तेथील सर्व अपघात झालेले सर्व व्यक्ती शववहिकेत उचलण्यात आली. ट्रक पलटी होऊन गेल्याने  नवापुर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी PI  साहेबांना पि एस आय मोकळे साहेब   माहिती पोलिस पाटील यांनी दिली होती त्यांनी क्रेन पाठवून दिला. नवापुर पोलिस स्टेशनचे PSI मोकळे साहेब  कर्मचारी दाखल झाले   बाहेर काढण्याचा प्रयत्न करुन  बाहेर काढले  खाजगी जीवनधारा रूग्णवाहिकेत नवापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले ...

🔵🟣⚫🔴🟠🟤🟢🟡⚪🟡🟢🟤🟠🔴

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹


Thanks 👍 for your SKpublicvoice News watching and sharing with you 🙏
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

Post a Comment

Previous Post Next Post