🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷
नवापूर ! Navapur/ SKpublicvoice
प्रतिनिधी विसरवाडी / समीर पठाण
मो.9637079313
नवापूर तालुक्यातील विसारवाडी ग्रामपंचायत नीवडणूक ही प्रतिष्ठिची मानली जात होती..
प्रत्येक उमेदवार आपल्या परीने निवडून येण्यासाठी मतदारांना आश्वासने देत होता. ही निवडणूक कोण जिंकणार याकडे सर्व नवापूर तालुक्याचे लक्ष्य लागून होते..
विसरवाडी येथील प्रत्येक मतदाराची प्रतीक्षा होती कोण विजयी येणार मात्र ती विजयाची प्रतीक्षा आज संपली असून सौ.यशस्वीनी दीपेश गावीत ह्या
सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत..
व इतर उमेदवार देखील विजयी झाले आहेत.
पुढील विजयी उमेदवार :-
1)आकाश बळीराम गावीत..
2 )आशिष मामचंद अग्रवाल.
3)कांती गोकुळ गावीत..
4)दीपेश बकाराम गावीत..
5)सिंधूबाई राजू गावीत..
6)रुपाली गणेश मेटकर ..
7)राजू बारकू आहिरे..
8)सीता आकाश पाडवी..
9)होणा दिनेश भिल ..
10)रेबला जेर्मा गावीत..
11)ताराबाई जयसिंग गावीत...
12)अश्विनी गिरीश जाधव..
13)जितेंद्र जयसिंग गावीत..
14)दीपक शांताराम सैंदाने...
व 15)कोमल जयराम गावीत
यांनी विसरवाडी ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे...
विजया नन्तर संपूर्ण गावात डी जे व बँड वर जल्लोष करत विजयी यात्रा काढण्यात आली.. यावेळी विजयी उमेदवारांचे विसरवाडी ग्रामस्थांकडून स्वागत तथा शुभेच्छा देण्यात आल्या...
🔴🟡⚫🟢🟤🟠🔵⚪🟣🔴🟡🟣⚪🔵
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹