नंदुरबार ! Nandurbar/SKpublicvoice
नंदुरबार शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात आनंद होत आहे की, आपल्या नंदुरबार येथील स्मित हॉस्पिटल व दारुस्सलाम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने
ओवैसी चॅरिटेबल हॉस्पिटल येथे आयुष्यमान भारत कार्ड 5 लाख पर्यंतचे उपचार मोफत असे कार्ड बनवण्यासाठी
दिनांक - 31 -12- 2022 वार -शनिवार रोजी सकाळी 09:00वाजेपासून फ्री कॅम्प ठेवण्यात आली आहे. तरी याचा लाभ सर्व नंदुरबार जिल्हा वासियांनी घ्यावा.
ठिकाण- ओवैसी चॅरिटेबल हॉस्पिटल, रज्जाक पार्क, नंदुरबार
टीप :- ज्या लोकांचे यादीत नाव असेल असेच नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड बनवून मिळेल.
सोबत येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे.