छत्रपती डिजिटल चे संचालक यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप.



साक्री ! Sakri /SKpublicvoice
प्रतिनिधी /अकील शहा

             साक्री : श्री.गौरव अरुण अहिरराव(संचालक छत्रपती डीजिटल,साक्री) यांच्या  वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून
   तामसवाडी गावातील जि. प.मराठी शाळा व खान्देश एजुकेशन संचलित माध्यमिक विद्यालयात सर्व विद्यार्थांना वह्या,पेन,पेन्सिल वाटप करण्यात आले.

 
        या वेळी उपस्थित मान्यवर व शाळेतील मुख्याध्यापक निंबा साळुंके ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.

🟡⚪🟤🔴🔴🟢🟣🔵⚫🟠🟣🟢🔴🟤

🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔹🔷

Post a Comment

Previous Post Next Post