नवापूर ! Navapur / SKpublicvoice
प्रतिनीधी/ समीर पठाण
नवापुर तालुक्यातील बडीँपाडा येथे आदिवासी रूढी परम्परा जाणीव जागृती संस्था अभियान अंतर्गत ,वनराई बंधारा तसेच साफसफाई कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाले .
नवापुर तालुक्यातील बडीँपाडा येथे कुळदैवत आई देवमोगरा देवी चे डोंगरावर भव्य मंदिर आहे, येथे दररोज असंख्य भाविक दशंँनासाठी,नवस फेडण्यासाठी, तसेच आप आपली इच्छा पूर्ण व्हावी ,यासाठी येत असतात.
म्हणून येथे भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था तसेच परिसरात स्वछच्ता राहावी यासाठी नवापुर तालुक्यातील आदिवासी रुढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी यांनी आपल्या पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते नी श्रमदानातून बारमाही वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधून ,परिसरात संपूर्ण ठिकाणी साफसफाई करुन स्वच्छ परिसरात निर्माण केले त्यांनी केलेल्या या श्रमामुळे अनेक भाविकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरवर्षी या संस्थे कडुन परिश्रम कार्य राबविण्यात येते.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹