मुंबई ! Mumbai / SKpublicvoice
प्रतिनीधी / रतन बी. राऊत
डॉ. योगेश लखानी, संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार, संगीतकार दिलीप सेन, बीएन तिवारी, रमेश गोयल, अनिल नागरथ, श्यामलाल, दीपा नारायण पत्रकार रतन बी.राऊत यांच्यासह अनेक नामवंतांना सन्मानित करण्यात आले.
डॉ.कृष्णा चौहान गेल्या ३ वर्षांपासून 'बॉलिवूड लिजेंड अवॉर्ड'च्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. आता चौथ्या वर्षी, डिसेंबर 2022 रोजी कृष्णा चौहान फाऊंडेशनतर्फे बॉलीवूड लीजेंड अवॉर्ड - 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुरस्कार सोहळा पूर्वीपेक्षा मोठा आणि चांगला झाला. भारतीय चित्रपट आणि त्याची प्रगती यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
ब्राइट आऊटडोअर मीडियाचे डॉ. योगेश लखानी, संगीतकार दिलीप सेन, देवदास आणि हम दिल दे चुके सनम फेम संगीतकार इस्माईल दरबार, बीएन तिवारी, रमेश गोयल, बिरबल जी, विजेंदर गोयल, नाफे खान, देव मेनारिया, पुनीत आणि अनेकजण उपस्थित होते. .
डॉ. योगेश लखानी, संगीतकार दिलीप सेन, बीएन तिवारी, रमेश गोयल, बिरबल जी, विजेंद्र गोयल, नाफे खान, देव मेनारिया, पुनीत यांनी दीपप्रज्वलन केले. सिया काळे यांनी नृत्य केले. भारती छाब्रिया यांनी अँकरिंग केले.
डॉ. योगेश लखानी, संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार, संगीतकार दिलीप सेन, बीएन तिवारी, रमेश गोयल, अनिल नागरथ, श्यामलाल, दीपा नारायण यांच्यासह अनेक सेलिब्रिटी याठिकाणी उपस्थित होते.
या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट ट्रॉफी पुरस्कार विजेत्याला देण्यात आली असून हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला.
गायिका संध्या पवार, विजय कश्यप, तृप्ती शुक्ला, निकेश ताराचंद, ज्योती झिंगियानी, बिरबल खोसला, केके गोस्वामी, पुनीत कुमार व्होरा, जान्हवी राठोड, डॉ.भारती छाब्रिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ऐश्वर्या सिंग, दीपा नारायण, रंजन कुमार सिंग टीव्ही डायरेक्टर, आर राजपाल, गायक राजू टंक, चंद्रप्रकाश, अस्मा कपाडिया, राजेंद्र, उपेंद्र पंडित, महताब आलम, दिनेश कुमार, नसीर तागाळे, दिलीप पटेल, देवेंद्र खन्ना, प्रमोद शर्मा, दीपक साहू, मंगेश, पत्रकार रतन बी.राऊत, रेहान शेख, गणेश पांडे, पीके गुप्ता, केवल कुमार, तेजेंद्र सिंग यांच्यासह अनेकांचा गौरव करण्यात आला.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹