कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्जदारांची कर्जमाफी



कोरोनामुळे मृत्यु झालेल्या कर्जदारांची कर्जमाफी
SKpublicvoice

कोरोनामुळे निधन झालेल्या कर्जदारांची माहिती सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सर्व विभागीय सहनिंबधक सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडुन मागवली आहे, कोरोनामुळे निधन झालेलया कर्जदारांचे थकीत कर्ज माफ करण्याबाबत शासनाकडून उचलेले हे एक पाऊल आहे.


🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹
        🌹प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे. 🌹


जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा. 
मुख्य संचालक:- श्री. सईद कुरेशी
 मो. 95 29 25 53 54

Post a Comment

Previous Post Next Post