जळगाव येथे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक
श्री. राजकुमार साहेब
यांच्या सोबत सविस्तर चर्चा संपन्न
तसेच एलसीबी इन्स्पेक्टर श्री. नजन पाटील साहेब तसेच इन्स्पेक्टर भुसावळ बाजारपेठ श्री. गायकवाड साहेब यांच्या उपस्थिती मध्ये आज जळगाव येथे विविध विषयांवर संविधान आर्मी तर्फे होणाऱ्या भुसावळ येथील राज्यव्यापी अधिवेशनाबद्दल सविस्तर चर्चा आज दिनांक 22/ 11/ 2022 या रोजी जळगाव येथे संपन्न झाली... यावेळी संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष व पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष मा.नगरसेवक जगन भाऊ सोनवणे भावी आमदार भुसावळ तसेच नारायणराव सपकाळे जळगाव पीआरपी महानगर अध्यक्ष व विविध 10 संघटनांची पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच काल दिनांक 21/ 11 /2022 या रोजी ॲडिशनल जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब श्री. चंद्रकांत गवळी साहेब यांची देखील जळगाव भेट घेण्यात आली.
येथील त्यांच्या दालनात शेंदुर्णी येथील अतुल सपकाळे मारहाण प्रकरण व कोळी समाजा वरील अत्याचार आणि जळगाव येथील नुकतेच घडलेले जातिवाचक शिवीगाळ प्रकरण या बद्दल देखील कठोर कारवाईचे निवेदन यावेळी देण्यात आले.
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📺✍️🔷🔹
मुख्य संचालक:- श्री. सईद कुरेशी मो. 95 29 25 53 54




