प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहे

प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध

दि.२३ नोव्हेंबर,२०२२  / SKpublicvoice 

       1 नोव्हेंबर 2022 या दिनांकावर आधारित महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या 23 नोव्हेंबर 2022 रोजी पासून विभागीय आयुक्त कार्यालय,  नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय,  उपविभागीय अधिकारी कार्यालय,  तहसील कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या सर्व ठिकाणी प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, असे उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे यांनी कळविले आहे.

प्रारुप मतदार यादी मधील दुरुस्तीबाबत दावे अथवा हरकती असल्यास 9 डिसेंबर 2022 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.


🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹
         🌹प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे. 🌹

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.
 मुख्य संचालक:- श्री सईद कुरेशी
मो 9529255354

Post a Comment

Previous Post Next Post