आज निलेश पाटील सर यांच्या वाढदिवसानिम्मित भेट घेतली त्यावेळी आमच्या सामाजिक कार्याची दखल घेउन मा. श्री. निलेश पाटील सर यांच्याकडून 5000/ रुपयांची रोख रक्कम मदत केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद
नक्कीच निलेश पाटिल सर तुमचा एक रूपया ही चुकीच्या पद्धतीने वापरणार नाही.. तुमची ही मदत गरजु गरीब लोकांसाठी वापर करू... रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा होय...
नवापूर तालुक्यातील दहा किलोमीटर अंतरावर कुठेही अपघात झाला तर नक्कीच संपर्क साधावा रूग्णालयापर्यंत कोणताही शुल्क आकारला जात नाही... ही सेवा दहा किलोमीटर पर्यंत फ्री असून नवापूर तालुक्यात ही छोटीशी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत
जीवनधारा अॅम्बुलन साविर्से नवापूर
24/7 दिवस कधीही आवाज द्या
मो. 9325699998 /🚑 मो.9657999897 🚑
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹
🌹 प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे. 🌹
✍️🧾✍️🧾✍️🧾✍️🧾✍️🧾✍️🧾✍️🧾
जाहिराती व बातम्यासाठी संपर्क करा .
मुख्य संचालक:- श्री. सईद कुरेशी
मो. 95 29 25 53 54