आज संविधान दिनानिमित्त अल्पसंख्या विकास महासंघाच्या वतीने संविधान दिन साजरी करण्यात आले. यावेळी महासंघाचे संस्थापक रफिक कुरेशी, युवक अध्यक्ष साजिद शेख. संस्था उपाध्यक्ष आमिर खान, पत्रकार नाना शेख, खाजा नदाफ, मोईन अली हे सर्व उपस्थित होते.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹

