AIMIM नवापूर तालुका अध्यक्ष पदी तोसीफ आमलीवाला यांची नियुक्ती ...

   
Big Breking News/ SKpublicvoice
 22/11/2022


          नंदुरबार येथील सय्यद फरहत हुसेन यांना एमआयएम जिल्हा कार्याध्यक्ष नुकतेच पद मिळाल्यानंतर सर्व नंदुरबार जिल्ह्यातील AIMIM चे आजी-माजी व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रीबॅक करत पुन्हा नव्या उत्साहाने पार्टीत असंख्य पदाधिकारी सहभागी होत आहेत.              
       AIMIM महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सय्यद रफत हुसेन यांचे आदेशान्वये ,उत्तर महाराष्ट्र निरीक्षक नासिर सिद्दिकी ,शेख अहमद, प्रभाकर पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तर महाराष्ट्र सचिव शोएब खाटीक यांच्या उपस्थितीत .
       आज 22 /11/ 22 AIMIM नवापूर तालुका अध्यक्ष पदी तौसीफ आदम आमलीवाला यांना नियुक्ती  नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद फरहत हुसेन यांनी नंदुरबार जिल्हा  कार्यालयावर दिली. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी सय्यद राशीद, फिरोज बेलदार, मुक्तार बॅग मिर्झा, मुजमिल हुसेन ,हाफिस अब्दुल ,इरफान कुरेशी व वसीम कुरेशी
          शहादा येथून आलेले माजी तालुका अध्यक्ष साजिद मंसूरी, माजी शहर अध्यक्ष सद्दाम मंसूरी, माजी कोर कमिटी मेंबर अमन अन्सारी ,               नवापूर येथून आलेले कार्यकर्ते शोएब शेख ,मौलवी मुस्तफा, हाफीज सय्यद ,                         विसरवाडी येथून आलेले पदाधिकारी समीर पठाण, समीर मुल्ला व अन्य असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 
          सर्व उपस्थित कार्यकर्ता पदाधिकारी यांनी AIMIM नवापूर तालुका अध्यक्ष तौसीफ आमलीवाला यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या ..🌹🤲🙏💐🌷
         
          नवापूर तालुक्यातील जनतेचे अडी अडचणी सोडवण्यास तत्पर राहणे, AIMIM पार्टीचे कार्य वाढवणे व येणाऱ्या इलेक्शनला जास्तीत जास्त आपल्याला उमेदवार कसे लढवता येतील यावर भर देणे. अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

अपनी कयादात सबके  साथ ....
अपनी तरक्की अपने हाथ....

🔹🔷✍️📺SKpublicvoice📹✍️🔷🔹

        🌹प्रतिनिधी नेमणे सुरू आहे 🌹

जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा .
मुख्य संचालक :- श्री. सईद कुरेशी 
मो.95 29 25 53 54

Post a Comment

Previous Post Next Post