नंदुरबार l Nandurbar/SKpublicvoice
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार यांच्याकडे ज्या अर्जदारांनी शैक्षणिक, सेवा,निवडणूककरिता जात पडताळणीचे प्रस्ताव सादर केले आहे. परंतू ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रृटीअभावी समितीकडे प्रलंबित आहेत. अशा प्रलंबित अर्जदारांचे प्रकरणे निकाली काढण्यासाठी मंगळवार 29 नोव्हेंबर,2022 रोजी सकाळी 11 वाजता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत अर्जदारांनी आपल्या त्रृटीची पुर्तता करुन या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य श्रीमती प्राची वाजे यांनी केले आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷
🌹प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. 💐
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.
मुख्य संचालक:- श्री. सईद कुरेशी
📱95 29 25 53 54

