नवापूर l Navapur/ SKpublicvoice
शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्या विरुद्ध केलेल्या आंदोलनास दी २६/११/२०२२ रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे भाजप सरकारला शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडले असेल तरी सदर आंदोनकर्त्यांन दिलेली आश्वासने पाळली नाही आंदोलन मागे घेते वेळी खालील मागण्या बाबत लेखी आश्वासन दिले होते ते आज पर्यंत पूर्ण केले नाही उलट शेतकऱ्या विरोधत सतत भूमिका घेतली जात आहे 1)स्वामिनाथन आयोग नुसार उत्पादन खर्च अधिक ५० टकके मुनफा याप्रमाणे शेतीमालाला किमान आधार भूत किंमत मिळण्याचा अधिकार शेतकऱ्यांना हमी भाव देणारा कायदा करण्यात आलेला नाही.
२)विज विधेयक २०२२ रद्द करा
३) शेतकऱ्या चे सरसकट कर्ज माफी करा
४) लखिंमपुर खिरी घटनेत दोषी अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून हकलप् टी करा,
५) शेतकऱ्यांनावर दखल गुन्हे मागे घ्या
६)नवीन वन विधेयक २०२२ रद्द करा
७)मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाने गायरा न जमिनी व सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहिम सद्या चालू आहे याबातत महाराष्ट्र सरकारने फेर विचार याचिका दाखल करा.
८)आदिवासीं वन हकक कायद्याची योग्य अंमलबजावणी करून आदिवासींना सात बारा उतारा द्या ,
९)अंतिम आदेश नोटिसा मागे घ्या आदिवासी वानहक दावेदाराची फेर तपासणी करून सात बरा उतारा द्या .
नवापूर ते करंजी रस्ताचे काम ताबडतोब सुरू करा या सह स्थानिक मागण्या बाबत सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निर्दशने करून मा. तहसीलदार पाडवी साहेबाच्या मार्फत म.राज्यपाल व राष्ट्रपती भारत सरकार यांना दिले यावेळी सत्यशोधक शेतकरी सभा जिला अध्याश कॉम.आर टी गावित , दिलीप गावितसत्यशोधक ग्रामीण कश्टकरी सभेचे कॉम.रामसिंग गावित रणजित गावित सह रामदास गावित, गेवा बाई गावित शांता बाई गावित नीबू बाई गावित , जालमसिंग पाडवी,राजू सेदने,गोबाजी गावित ,देवशिंग गावित ,देवजी वसावे जेकां गावित, सुदाम गावित, सुकऱ्या गावित, दिवजी वसावे,पर्भाकर गावित ,विक्रम गावित ,विष्णू गावित सेगाजी गावित,उत्तम गावित,नवलसिंग गावित ,सेल्या गावित ,सह शेकडो सत्यशोधक कार्यकर्ते हातात लाल झेंडा घेऊन उपस्थित होते.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹
🌹प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. 🌹
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.
मुख्य संचालक:- श्री.सईद कुरेशी
📱95 29 25 53 54


